पिकांचे अवशेष न जाळता व्यवस्थापन पद्धती कार्यशाळा

पिकांचे अवशेष न जाळता व्यवस्थापन पद्धती कार्यशाळा

संस्कृती सवर्धन मंडळ  कृषी  विज्ञान केंद्र सगरोळी व युनायटेड स्टेट कौन्सलेट जनरल मुंबई यांच्या संयुक्त विदयमानाने पिकांचे अवशेष न जाळता व्यवस्थापन पद्धती या विषयावर एक दिवसीय  कार्यशाळेचे आयोजन दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी कृषी विज्ञान केंद्र येथे करण्यात आले होत. पिकांचे अवशेष जाळल्यामुळे मानवी जीवनावर,जमिनीवर, आणि निसर्गावर वाईट परिणाम होतो. आपल्या भागामध्ये उसाची पाचट, गव्हाचा भुसा, आणि कापसाच्या पराठ्या फार मोठ्या प्रमाणामध्ये जाळल्या जातात ते न जाळता त्याला कुजून चांगल्या प्रकारे कंपोस्ट खत तयार होऊ शकतो असे  प्रा. कपिल इंगळे यांनी कार्यशाळामध्ये सांगितले गेले. डॉ. राम चव्हाण  यांनी जैव ऊर्जा उत्पादनासाठी कृषी पिकांच्या अवशेषांचा शाश्वत वापर करावा असे सांगितले. पिकांचे अवशेष न जाळता त्याचा चांगला प्रकारे बायो चार तयार करण्यासाठी उपयोग होऊ शकतो. पिकांचे अवशेष व भुसा वापरून आपण मशरूम उत्पादन घेऊ शकतो असे डॉ. राम चव्हाण यांनी त्यांच्या मार्गदर्शना मध्ये सांगितले पिकांचा भुसा न जाळता, जनावरांचा चारा म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो असे प्रा. कपिल इंगळे शेतकऱ्यांना मार्गदर्शना मध्ये सांगितले.


Workshop on Management Practices of Stubble Burning

A one-day workshop session on “management practices of stubble burning" was organized on  17 February 2023 at SSMKVK Sagroli under the Capacity Building program of farmers on Climate Smart Agricultural Practices supported by United States Council General Mumbai.
It was learned that crop residue burning affects human health, land, and nature. In our area, mainly sugarcane, rice, wheat, and cotton crop residues are burnt in large quantities. One can produce organic manure by properly decomposing the stubble in the field without burning it.
The workshop was guided by special guest Dr. Ram Chavan and also Prof. Kapil Ingle, and Prof. Venkat Shinde. During this workshop program, the farmers were made aware of the Ill effects of stubble burning on human health, Soil, and the Environment. Further, they were guided on the sustainable utilization of agricultural crop residues for bioenergy production specially guided on bio-char production, and also guided on the production of mushroom by using crop residual straw. He told about on farm management of cotton, rice, and sugarcane trash. Bioenergy production, mushroom production, composting, key findings & alternative solutions to stubble burning, and Controlling Crop Residue Burning. During the workshop, we also demonstrated the production of high-quality vermi compost from crop stubble.
The trainees well grasped the management practices of stubble burning and a change in the attitude of the farmers was observed. Further, these trainees have pledged to utilise the stubble for bioenergy, composting and animal fodder.

Comments

Popular posts from this blog

सेंद्रिय शेती बाबत महत्व आणि जागरूकता शेतकऱ्यांमध्ये व्हावी याच उद्देश्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांची क्षमता बांधणी आणि आत्मविश्वास वाढावा या करिता अभ्यास सहलीचे आयोजन

शाश्वत शेती पद्धती या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण…

नाडेप खत आणि गांडूळ खत निर्मिती पद्धत हे कशाप्रकारे करायचे यावर एक दिवसीय प्रात्यक्षिकाचे आयोजन..