सेंद्रिय शेती प्रशिक्षण

 सेंद्रिय शेती प्रशिक्षण



संस्कृती सवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी व युनायटेड स्टेट कौन्सलेट जनरल मुंबई यांच्या संयुक्त विदयमानाने सेंद्रिय शेती या विषयावर चार दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षण दरम्यान सेंद्रिय शेतीचे महत्व, गरज ,फायदे काय आहेत याची जाणीव शेतकऱ्यांना देण्यात आली. अन्नद्रव्य व्यवस्थापन कशाप्रकारे करायचे आणि सेंद्रिय कर्ब व जमिनीची सुपीकता कशी वाढवायची हे सांगण्यात आले.
कीटक आणि रोग व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क, निमास्त्र, आणि लमित ही निविष्ठा वापरावी असे डॉ. कृष्णा अंभोरे यांनी सांगितले. या सेंद्रिय निविष्ठेची किंमत कमी असून ती मानवी शरीरासाठी धोकादायक नाही असे ते म्हणाले. सेंद्रिय खत आणि सेंद्रिय निविष्ठा बनवण्यासाठी देशी गाईचे गोमूत्र आणि शेण हे फार उपयुक्त आहे असे डॉ.निहाल मुल्ला यांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये सांगितले. जमिनीची मशागत कोणत्या पद्धतीने व कशी करावी आणि शून्य मशागत पद्धतीवर पिक कसे घ्यावे हे डॉ. प्रियंका खोले यांनी त्यांच्या मार्गदर्शना मध्ये सांगितले. तसेच गोकृपा अमृत, अमृत पाणी, जीवामृत, निंबोळी अर्क ह्या सेंद्रिय निविष्ठा बनवण्याच्या पद्धती् शेतकऱ्यांना प्रा.कपिल इंगळे यांनी सांगीतली. #organic #food #farm #farming #kvksagroli #nanded #USConsulateGeneral #mumbai #support #farmer #training #Climate #friendly #agriculture U.S. Consulate General Mumbai Sanskriti Samvardhan Mandal



Training on organic farming

A four-day Training session on “Organic Farming" was organized from 8 to 11 March 2023 at SSMKVK Sagroli under the Capacity Building program of farmers on Climate Smart Agricultural Practices supported by United States Council General Mumbai.

 During this training program, the farmers were made aware of the importance, need, and benefits of organic farming. Further, they were guided on the concept of organic farming and guided by Prof. Kapil Ingle. They told about the comparison between the organic farming method and current farming techniques. They specially focused on nutrient management and plant protection management. They are also aware of how to improve organic carbon, soil fertility, and soil productivity.

The training was guided by Prof. Kapil Ingle, Prof. Venkat Shinde, Dr. Krishna Ambhure, Dr. Nihal Mulla, and Dr. Priyanka Khole.

During the training program, we focus on practical knowledge and demonstration about organic farming. For nutrient management, we demonstrated Gokrupa amrut and Jiva amrut. For plant protection management we demonstrated on nimboli ark and neemastra.

Dr. Krishna Ambhure was guided on pest and disease management in organic farming. He told, for pest and disease management nimboli ark, neemastra, lamit etc. are the best plant protector having the low price and less harmful for human health.

For improve and increasing the organic carbon, soil fertility, and soil productivity to increase the tillage practices and organic manuring. Dr. Priyanka Khole and Prof. Venkat Shinde said about it. Dr. Priyanka khole told about the concept of zero tillage and minimum tillage. Dr. Nihal Mulla was guided on the importance of Deshi cow.

Comments

Popular posts from this blog

सेंद्रिय शेती बाबत महत्व आणि जागरूकता शेतकऱ्यांमध्ये व्हावी याच उद्देश्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांची क्षमता बांधणी आणि आत्मविश्वास वाढावा या करिता अभ्यास सहलीचे आयोजन

शाश्वत शेती पद्धती या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण…

नाडेप खत आणि गांडूळ खत निर्मिती पद्धत हे कशाप्रकारे करायचे यावर एक दिवसीय प्रात्यक्षिकाचे आयोजन..