पिकाचे अवशेष जाळल्यामुळे होणारे दुष्परिणाम
पिकाचे अवशेष जाळल्यामुळे होणारे दुष्परिणाम संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी व युनायटेड स्टेट कौन्सिलट जनरल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने " पिकाचे अवशेष जाळल्यामुळे होणारे दुष्परिणाम " या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक 28 व 29 डिसेंबर 2022. रोजी विज्ञान केंद्र सगरोळी येथे करण्यात आले होते . पिकाचे अवशेष जळल्यामुळे त्याचा दुष्परिणाम मानवी आरोग्यावर , जमिनीवर व निसर्गावर होतो याविषयी अवगत करण्यात आले . आपल्या भागामध्ये विशेषतः ऊस , भात व कापूस या पिकाची अवशेष मोठ्या ...